Romantic Photoshoot: अमृता- प्रसादच रोमँटिक फोटोशूट; पाहा फोटो!

Gangappa Pujari

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे

बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून सर्वात चर्चा झालेली जोडी म्हणजेच अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे नाव घेतले जाते.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

मैत्री

‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये मैत्री झाली.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

चर्चा

दोघांच्या प्रेम प्रकरणाचीही बरीच चर्चा रंगली होती.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

साखरपुडा

अखेर आता या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून अमृता आणि प्रसाद जवादेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

लग्नाची तारीख

तसेच त्यांच्या लग्नाची तारीखही सांगितली आहे. याबाबतची पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

पोस्ट..

अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसादने साखरपुडा (Engagement) उरकल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

१८ नोव्हेंबर

तसेच तिने येत्या १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचेही जाहीर केले आहे.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

रोमँटिक फोटो

सध्या दोघांचे रोमँटिक फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Prasad Jawade- Amruta Deshmukh | Saamtv

NEXT: स्टाईलिश अन् ग्लॅमरस हुमा; फोटोंनी वेधले लक्ष!

huma Qureshi | Saamtv
येथे क्लिक करा