Marathi Actress: नाकात नथ, केसात गजरा... सोज्वळ लूकवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

जीव माझा गुंतला

छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Marathi Actress Yogita Chavan Photoshoot | Saamtv

योगिता चव्हाण

मालिकत मुख्य भूमिका साकारून योगिता चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे..

Yogita Chavan: | Saamtv

मल्हार- अंतरा

मालिकेतील त्यांच्या मल्हार- अंतराच्या जोडीची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

Yogita Chavan | Saamtv

ग्लॅमरस

मालिकेत साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.

Yogita Chavan

चर्चेत

सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चर्चेत येत असते.

TV Actress Yogita Chavan | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या अंतराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Yogita Chavan | Saamtv

फोटो शेअर

नुकतेच अंतराने साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Yogita Chavan | Saamtv

नजरा खिळल्या

नाकात नथ आणि केसात गजरा माळलेल्या तिच्या या खास लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Yogita Chavan | Saamtv

NEXT: आलियाचं साडीप्रेम, हे १० खास लूक पाहून प्रेमात पडाल!

Alia Bhatt | Saamtv
येथे क्लिक करा