Yogita Chavan: सोज्वळ अंतराचा मॉडर्न अवतार; लूक पाहून चाहत्यांचा जीव गुंतला!

Gangappa Pujari

'जीव माझा गुंतला'

छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

TV Actress Yogita Chavan | Saamtv

योगिता चव्हाण

मालिकेत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने योगिता चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे..

Yogita Chavan | Saamtv

अंतरा

मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत असून त्यांच्या मल्हार- अंतराच्या जोडीची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

Yogita Chavan | Saamtv

ग्लॅमरस

छोट्या पडद्यावर साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.

Yogita Chavan | Saamtv

फोटो आणि व्हिडिओ

सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चर्चेत येत असते.

Yogita Chavan | Saamtv

नवीन फोटो

सध्या अंतराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Yogita Chavan | Saamtv

लूकची भुरळ...

फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत असून लूकने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

Yogita Chavan | Saamtv

प्रतिक्रिया

अंतराच्या या लूकवर चाहतेही जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत...

Yogita Chavan | Saamtv

NEXT: मराठमोळ्या सुंदरीच्या सौंदर्याची जादू; रुचिराचा प्रिन्सेस लूक!

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा