Shweta Shinde: तिनं पाहिलं अन् चंद्र ही लाजला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओळख

श्वेता शिंदे ही एक अभिनेत्री असून निर्माती देखील आहे.

Shweta Shinde | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

श्वेता शिंदे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shweta Shinde | Instagram

मालिका

‘लागीर झालं जी’ ची निर्माता आणि ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेसाठी श्वेताची ओळख आहे.

Shweta Shinde | Instagram

सिनेकारकिर्दिची सुरूवात

फिल्मी आयुष्याची सुरुवात श्वेताने मॉडेलिंगपासून नंतर चित्रपट आणि मालिकेपासून केली.

Shweta Shinde | Instagram

फोटो

नुकतेच श्वेताने एक फोटोशूट केलं आहे. सध्या तिच्या त्या फोटोंची बरीच चर्चा आहे.

Shweta Shinde | Instagram

अदा

स्विमिंगपूल मध्ये दिलखेचक अंदानी श्वेतानं चाहत्याची मने जिंकली आहेत.

Shweta Shinde | Instagram

फॅशनची चर्चा

नेहमीच सोशल मीडियावर श्वेताच्या फॅशनची चर्चा होते.

Shweta Shinde | Instagram

NEXT: Monalisa Bagal: दाटलेलं हसू गुलाबी आभाळावर कोरलं, मराठमोळ सौंदर्य मनामध्ये भरलं...

Monalisa Bagal | Instagram
येथे क्लिक करा...