Shivani Sonar: शिवानीचं सोनेरी सौंदर्य; गोड लूक पाहाच!

Gangappa Pujari

'राजा रानीची गं जोडी'

या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली संजीवनी ढाले-पाटील ही भूमिका शिवानी करत आहे.

Shivani Sonar | Saamtv

केमिस्ट्री

या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Shivani Sonar | Saamtv

बिनधास्त

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे.

Shivani Sonar | Saamtv

उच्चशिक्षण

मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्चशिक्षण घेतले आहे.

Shivani Sonar | Saamtv

अभिनयाचा प्रवास

रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे.

Shivani Sonar | Saamtv

मेकअप आर्टिस्ट

अभिनयासोबत ती उत्तम डान्सर आणि मेकअप आर्टिस्टही आहे.

Shivani Sonar | Saamtv

फोटो

सध्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे...

Shivani Sonar | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Shivani Sonar | Saamtv

NEXT: हिनाच्या दिलखेचक अदा; पाहा फोटो

Hina Khan | Saamtv
येथे क्लिक करा