Shivani Sonar: तु अन् तुझी स्माईल; शिवानीचा सुंदर लूक!

Gangappa Pujari

राजा रानीची गं जोडी

राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली संजीवनी ढाले-पाटील ही भूमिका शिवानी करत आहे.

Shivani Sonar | Saamtv

संजू आणि रणजित

या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Shivani Sonar | Instagram

बिनधास्त

शिवानी सोनार ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे.

Shivani Sonar | Saamtv

उच्चशिक्षण

मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्चशिक्षण घेतले आहे.

Shivani Sonar | Saamtv

अभिनय प्रवास

रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे.

Shivani Sonar | Saamtv

डान्सर

अभिनयासोबत ती उत्तम डान्सर आणि मेकअप आर्टिस्टही आहे .

Shivani Sonar | Saamtv

फोटो

सध्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे...

Shivani Sonar | Saamtv

साडीतील अदा

शिवानीच्या साडीतील अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे....

Shivani Sonar | Instagram

NEXT: साधी, सोज्वळ अंतरा; साडीत दिसतेय अप्सरा!

Yogita Chavan
येथे क्लिक करा