Shivani Baokar: तुझ्या या निरागस अदा; शिवानीचा मराठमोळा तोरा!

Gangappa Pujari

लागीर झाल जी

लागीर झाल जी ही मराठी मालिका प्रचंड गाजली.

Shivani Baokar | Instagram

कलाकार

मालिका संपली तरी आजही त्यामधील कलाकार प्रेक्षकांना भुरळ घालत असतात.

Shivani Baokar | Instagram

शिवानी बावकर

याच मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर..

Shivani Baokar | Instagram

शितली

शिवानीची लागीर झालं मधील शितलीची भूमिका प्रचंड गाजली.

Shivani Baokar | Instagram

सोशल मीडिया

अभिनेत्री शिवानी बावकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shivani Baokar | Instagram

चर्चेत

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Shivani Baokar | Saamtv

मोहित

तिचे नवनवे फोटो चाहत्यांना मोहित करत असतात.

Shivani Baokar | Saamtv

साडीमधील खास फोटो

सध्या शितलच्या साडीमधील खास फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Shivani Baokar | Saamtv

NEXT: नंदिता वहिनींचा सोज्वळ अंदाज, पाहा खास लूक!

Dhanashri Kadgaonkar | Saamtv