Seema Kulkarni: 'सावली होईन सुखाची' फेम अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Manasvi Choudhary

मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री

सीमा कुलकर्णी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे.

Seema Kulkarni | Instagram

मालिका आणि नाटकांमध्ये केलय काम

याशिवाय सीमाने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय सादर केला आहे.

Seema Kulkarni | Instagram

मालिकेतील अभिनय

सध्या सीमा 'सावली होईन सुखाची' या मालिकेत दिसते आहे.

Seema Kulkarni | Instagram

सीमाची भूमिका

मालिकेत सीमाने गौरीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.

Seema Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

मनोरंजनसृष्टीसह अभिनेत्री सीमाला सोशल मीडियावर सक्रिय राहायला आवडते.

Seema Kulkarni | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

विविध फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून सीमा चाहत्यांना भेटत असते.

Seema Kulkarni | Instagram

मोठी फॅनफॉलोविंग

सोशल मीडियावर सीमाचा हजारोंमध्ये चाहतावर्ग आहे.

Seema Kulkarni | Instagram

NEXT: HBD Ananya Panday: बॉलिवूडमध्ये येण्यासाठी अर्धवट सोडलं शिक्षण, २५ वर्षांची अनन्या आज आहे बी टाऊनची टॉपची अभिनेत्री

येथे क्लिक करा....