ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री रश्मी अनपट सध्या लक्ष वेधून घेते आहे.
आई माझी काळूबाई', 'फ्रेशर्स', 'लेक माझी दुर्गा' या मालिकांमधून अभिनेत्री म्हणजे रश्मी अनपट ही एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.
सोशल मीडियावर रश्मी तिच्या विषयीच्या अपडेट देत असते.
नुकतेच रश्मीने तिचे साडीतले फोटो पोस्ट केले आहेत.
केसात गजरा आणि रश्मीचा मराठमोळा साज पाहून चाहते घायाळ झाले आहेत
रश्मीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.