ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मालिकेतील प्रसिद्ध चेहरा म्हणून अभिनेत्री पूर्वा शिंदेची ओळखली जाते.
जीव माझा गुंतला मालिकेत श्वेताच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्वा शिंदे दिसते
सोशल मीडियावर पूर्वाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
या फोटोमध्ये पूर्वाचं अप्रतिम सौंदर्य दिसते आहे.
पूर्वाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.