Priya Bapat: 'हॉट चॉकलेट', प्रियाचा ग्लॅमरस अदांज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठीतील प्रसिद्धी अभिनेत्री

अभिनेत्री प्रिया बापट मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Priya Bapat | Instagram

मराठीसह हिदींतही लोकप्रियता

मराठी चित्रपटांसोबतच हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापट


Priya Bapat | Instagram

फोटो पोस्ट

प्रियाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत

Priya Bapat | Instagram

प्रियाचा ग्लॅमरस अदांज

प्रियाचा ग्लॅमरस अदांज चाहत्यांच्या पसंतीस आला आहे


Priya Bapat | Instagram

न्यू लूक

प्रियाचा सिझलिंग लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

Priya Bapat | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रियाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Priya Bapat | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा मनोरंजन क्षेत्रातील सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट

Priya Bapat | Instagram

NEXT: Tejasswi Prakash| तेजस्वी सौंदर्य

Tejasswi Prakash | Instagram
येथे क्लिक करा...