Jiya Shankar: सौंदर्य तुझं पाहून; 'जिया' धडक जाये!

Gangappa Pujari

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनय

Jiya Shankar | Saamtv

अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar Saree | Instagram/ @jiyaashankarofficial

वेड

अलिकडेच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

jiya shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Saamtv

'मेरी हनीकारक बीवी'

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram

‘डॉ. इरावती इरा पांडे’

या शोमध्ये तिने ‘डॉ. इरावती इरा पांडे’ची भूमिका साकारली होती.

Jiya Shankar | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Jiya Shankar | Saamtv

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Saamtv

NEXT: सोज्वळ अंतराचा मॉडर्न अवतार; लूक पाहून चाहत्यांचा जीव गुंतला!

Yogita Chavan: | Saamtv
येथे क्लिक करा