Girija Prabhu: ...पाहताच गिरीजाच्या काळजाचा चुकला ठोका अन् चाहतेही 'सैरभैर'

साम टिव्ही ब्युरो

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरीजा प्रभूने मराठमोळा साज केला आहे.

Girija Prabhu | Instagram

मराठमोळ्या पारंपारिक लूकने गिरीजा चाहत्यांची मने जिंकते आहे.

Girija Prabhu | Instagram

हल्लीच गिरीजाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Girija Prabhu | Instagram

भगव्या नक्षीदार काठाच्या साडीत गिरीजा अप्रतिम दिसत आहे.

Girija Prabhu | Instagram

गिरीजाने ज्वेलरीसह मेकअपने स्किनला टचअप दिला आहे.

Girija Prabhu | Instagram

गिरीजाचं निखळ सौंदर्य पाहून चाहते प्रेमात पडले आहेत.

Girija Prabhu | Instagram

गिरीजा कायमची चाहत्यांना तिच्या सौंदर्याने मोहिनी घालते.

Girija Prabhu | Instagram

NEXT:Nora Fatehi|नोराचा रेड रफल ड्रेसमध्ये अतरंगी तोरा, फोटो पाहा