कोमल दामुद्रे
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गौरी नलावडे सध्या प्रकाशझोतात आहे.
गौरीने स्वप्नांच्या पलिकडे या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.
गौरी अनेक मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
नुकताच तिने साउथ इंडियन लूक केल आहे.
केसात गजरा, लांब असे झुमके व त्यावर शोभेल अशी साडी परिधान केली आहे.
तिचा हा नो मेकअप लूक चाहत्यांना अधिक पसंतीस पडला आहे.