ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते सध्या चर्चेत आहे .
आई कुठे काय करते ही मालिका मालिकेतील पात्रामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.
मालिका
'आई कुठे काय करते’ या मालिकेमधून गौरीने एक आगळी वेगळी ओळख कमावली
सोशल मीडियावर अभिनेत्री गौरी कमालीची सक्रिय असते.
सध्या गोरी प्रेमास रंग यावे या मालिकेत काम करत आहे.
गौरीने अगदी कमी वयातच तिच्या अभिनय आणि सौंदर्याने लोकप्रियता मिळवली आहे.
गौरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.