Ashwini kasar: एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रसिद्ध अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार.

Ashwini kasar | Instagram

पदार्पण

अश्विनीने कमला या मालिकेतुन टीव्ही इंडस्ट्रीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं


Ashwini kasar | Instagram

अभिनय

अनेक दमदार मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अश्विनी कासार नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ashwini kasar | Instagram

बिनधास्त आणि स्टायलिश

अभिनेत्री अश्विनी कासार खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बिनधास्त आणि स्टायलिश आहे.

Ashwini kasar | Instagram

मराठमोळं सौंदर्य

सोशल मीडियावर अश्विनीचा मराठमोळं सौंदर्य चाहत्यांच्या पसंतीस आले आहे.

Ashwini kasar | Instagram

 सौंदर्य

अश्विनीचं सौंदर्य या साडीत खुलून आले आहे. पांढऱ्या रंगाच्या साडीतील अश्विनीच्या या रूपाने चाहत्यांना वेड लावले आहे.

Ashwini kasar | Instagram

स्मितहास्य

या फोटोतील अश्विनीचं स्मितहास्य पाहून मन घायाळ होत आहे.

Ashwini kasar | Instagram

NEXT: Ved Actress| गुंतला तुझ्यात हा जीव बावरा... जियाचं मनमोहक सौंदर्य

येथे क्लिक करा....