Spruha Joshi: स्पृहाचं असं सौंदर्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रसिद्ध अभिनेत्री

स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री.

Spruha Joshi Photos | Instagram

निवेदिका आणि एक कवयित्री

स्पृहा जोशीची केवळ एक अभिनेत्री म्हणून ओळख नाही. तर एक उत्तम निवेदिका आणि एक कवयित्रीदेखील आहे.

Spruha Joshi Photos | Instagram

सुमधूर आवाज

स्पृहा तिच्या सुमधूर आवाजाने कायमच मत्रमुग्ध करत असते.

Spruha Joshi Photos | Instagram

Instagramचाहतावर्ग

स्पृहाच्या अभिनयाचा दमदार चाहतावर्ग आहे.

Spruha Joshi Photos | Instagram

पारंपारिक लूक

मराठी पारंपारिक लूकमध्ये स्पृहाला बघायला चाहत्यांना आवडते.

Spruha Joshi Photos | Instagram

लाईक्सचा वर्षाव

स्पृहाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Spruha Joshi Photos | Instagram

पारंपारिक लूक

स्पृहा मराठी पारंपारिक लूकमध्ये अप्रतिम दिसते.

Spruha Joshi Photos | Instagram

NEXT: Vidula Chougule|विदुलाचं गुलाबी सौंदर्य