Swanandi Tikekar: छान किती हसते फुलपाखरू!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मनोरंजनविश्वातली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर

Swanandi Tikekar | Instagram

स्वानंदीने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Swanandi Tikekar | Instagram

निर्सगाच्या सानिध्यातलं स्वानंदीचं सौंदर्य अप्रतिम आहे.

Swanandi Tikekar | Instagram

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्वानंदीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Swanandi Tikekar | Instagram

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून स्वानंदीने फॅन्सची मने जिंकली आहेत.

Swanandi Tikekar | Instagram

स्वानंदीचा हटके लूक सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Swanandi Tikekar | Instagram

स्वानंदी आजकाल नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. तीची नवीन स्टाईल चाहत्यांना पसंतीस उतरत आहे.

Swanandi Tikekar: | Instagram

NEXT:Sakshi Malik| टू- पीसमध्ये साक्षीचा बोल्ड अवतार, हॉट पोझमध्ये नवं फोटोशूट

येथे क्लिक करा...