Apurva Nemlekar: समुद्रकिनारी तू जलपरी सुंदरी

Chetan Bodke

मालिका

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेतून प्रकाशझोतात आली.

Apurva Nemlekar Serial | Instagram/ @apurvanemlekarofficial

लोकप्रियता

अपूर्वाला शेवंता या पात्राने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे.

Apurva Nemlekar Fashion | Instagram/ @apurvanemlekarofficial

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकर नेहमीच सक्रिय असते.

Apurva Nemlekar Beauty | Instagram/ @apurvanemlekarofficial

सोशल मीडिया पोस्ट

नुकतेच अपूर्वाने काही खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

फोटो

अपूर्वाने समुद्र किनाऱ्यावर फेसळणाऱ्या समुद्रासोबत काही खास फोटो शेअर केलेत.

Apurva Nemlekar Pic | Instagram/ @apurvanemlekarofficial

लूक

फुलांची डिझाईन असलेला वन पिस घालत, गळ्यात लॉकेट घालत हे फोटोशूट तिने केलंय

Apurva Nemlekar Age | Instagram/ @apurvanemlekarofficial

फॅशन

अपूर्वाने मोकळे केस सोडत, हलका मेकअप करत आपली फॅशन केली आहे.

Apurva Nemlekar Birthday | Instagram/ @apurvanemlekarofficial

चाहत्यांची संख्या

अपूर्वाची ‘बिग बॉस मराठी ४’ नंतर चाहत्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.

Apurva Nemlekar Beauty | Instagram/ @apurvanemlekarofficial

अपूर्वा लवकरच ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Apurva Nemlekar Dress | Instagram/ @apurvanemlekarofficial

NEXT:जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा...

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588