Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री शिवानी नाईक सध्या झी मराठीवरील मालिकेमुळे चर्चेत आहे.
शिवानी नाईक सध्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेमुळे चर्चेत आहे.
शिवानी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
शिवानीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
तिने यापूर्वी अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली छाप सोडली.
शिवानीला ढोलवादनाची आवड आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून शिवानी नेहमीच चर्चेत असते.
या मालिकेतील अप्पी आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना फार भावली
शिवानीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली.