Chetan Bodke
टेलिव्हिजनसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या आघाडीची अभिनेत्री आहे.
प्राजक्ताच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर हवा असते.
नुकतेच प्राजक्ताने नव्या साडीत फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर साडी प्रेम शेअर करत असते.
प्राजक्ताने नुकतेच एक डिझायनर साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
वेलवेट ब्लाउजमध्ये तिचं रुप चांगलंच खुलून दिसत आहे.
प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या स्टायलिश साड्यांमधले फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करते.
कोणत्याही लूकमध्ये प्राजक्ता कमालीची दिसते.
नेहमीच प्राजक्ताच्या फॅशनची चर्चा सोशल मीडियावर हमखाम होते.