Chetan Bodke
छोट्या पडद्यावरील कलाकृतींतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे
गौरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नेहमीच गौरी आपल्या चाहत्यांसोबत खास अंदाजातील फोटो शेअर करते.
नुकतेच गौरीने रेड अँड ब्लॅक रंगाचे फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या खास अवतारातील लूकने सर्वांचेच लक्ष वेधले.
तिने या ड्रेसवर न्यूड मेकअप केल्याचे दिसत आहे.
गौरीच्या फोटोंवर नेहमीच चाहते फिदा होतात.
स्वप्नांच्या पलिकडे मालिकेतून गौरीने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
गौरीचं निखळ सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत.