Vidula Chogule: 'सौम्य गुलाबी असले... आकर्षक मादक असले... तरीही..' विदुलाच्या रोमँटिक अंदाजावर चाहत्याची भन्नाट कमेंट

Chetan Bodke

आपल्या अभिनयासोबतच नजरेनं तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री विदुला चौघुले.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडा पिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचली.

Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

नुकतीच विदुला 'बॉईज ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

विदुला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

नुकतेच विदुलाने खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

नेहमीच तिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा असतात.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

विदुलाने नुकतेच पिंक टॉपवरील खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

तिने यावेळी न्यूड मेकअप करत रिंग कानातले घालत आपला लूक पुर्ण केला आहे.

Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

विदुला 'बॉईज ३'नंतर कोणत्या चित्रपटात दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

NEXT: 'कसं डिंपल येतंय गालावरी...' शिवालीच्या क्यूट स्माईलवर चाहते भाळले

येथे क्लिक करा...