Vaidehi Parshurami: स्मित हास्यात फुलता गालावर खुलते खळी; डोळ्यात चमक दिसता जणू भासते प्रेमळ कळी

Chetan Bodke

वैदेहीचं अभिनय कौशल्य

अभिनेत्री वैदेही परशुरामीने अभिनय कौशल्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

वैदेहीच्या अभिनयाचा चाहतावर्ग

वैदेहीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

वैदेही नेहमीच सोशल मीडियावर आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

अभिनेत्रीचा लूक

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी वैदेही सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २’

सध्या वैदेही ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाची होस्ट म्हणून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

वैदेहीचा गोंडस लूक

या पर्वाच्या ग्रँड फिनालेसाठी अभिनेत्रीने एक खास लूक केला आहे. गुलाबी रंगाचा घागरा घालून अभिनेत्रीने शोची शान वाढवली.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

पारंपारिक लूक

ग्रँडफिनालेसाठी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा घागरा अन् पिवळ्या रंगाची ओढणी घेत त्याला साजेसे ज्वेलरी घातली आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

ग्लॉसी मेकअप

ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पुर्ण केला आहे. सध्या अभिनेत्रीच्या लूकची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी कायमच वेगवेगळ्या लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @nushrrattbharuccha

NEXT: गुलाबाच्या कळीसारखी फुलली नुसरत, काट्यासारख्या तिक्ष्ण नजरेनं चाहते घायाळ

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha
येथे क्लिक करा...