Chetan Bodke
अभिनेत्री वैदेही परशुरामी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
वैदेहीने आपल्या किलर स्माईलने नेटकऱ्यांना घायाळ केलंय.
नेहमीच वैदेही परशुरामी सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री वैदेही परशुरामीचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.
वैदेही एक उत्तम अभिनेत्री असून एक डान्सर आणि होस्ट देखील आहे.
वैदेही सोशल मीडियावर एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध तर आहेच पण, ती एक उत्तम डान्सर म्हणून ही ती चर्चेत आहे.
अनेक मराठी चित्रपटातून वैदेहीने चाहत्यांना आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
सोशल मीडियावर नेहमीच वैदेही परशुरामी खास अंदाजातील फोटोंसाठी चर्चेत राहते.
अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या अनेक फोटोंनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.