Titeeksha Tawde: गालावरची गोंडस खळी अन् निखळ हास्य, पाहता क्षणी प्रेमात पाडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

सध्या मराठी अभिनेत्री टेलिव्हिजनक्षेत्रात आपली दमदार छाप पाडत आहे.

Titeeksha Tawde | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींचा बोलबाला सुरू आहे.

Titeeksha Tawde | Instagram

मालिका

अभिनेत्री सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्री तितिक्षा तावडे.

Titeeksha Tawde | Instagram

अभिनय

या मालिकेत तितिक्षाने तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Titeeksha Tawde | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर तितिक्षा कमालीची सक्रिय असते.

Titeeksha Tawde | Instagram

चाहतावर्ग

या फोटोतील तितिक्षाचं सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

Titeeksha Tawde | Instagram

आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Titeeksha Tawde | Instagram

NEXT: Shivani Sonar: खुलती ज़ुल्फ़ों ने सिखाई मौसमों को शायरी

येथे क्लिक करा....