Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडेने स्वतःची ओळख आपल्या चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे.
श्रेयाने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले आहे. नेहमीच तिच्या विनोदाचे चाहते प्रचंड मोठे फॅन्स आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शो मधून श्रेया बुगडेला लोकप्रियता मिळाली.
चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतेच श्रेयाने पांढऱ्या साडीतले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असून तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा होते.
श्रेयाच्या त्या साडीवर गुलाबी रंगाची आणि फिकट पिवळ्या रंगाची बाँड्री आहे.
या ड्रेसवर अभिनेत्रीने चाहत्यांसोबत ग्लॉसी मेकअप केला असून त्या लूकला साजेसे ज्वेलरी परिधान केले आहे.
सध्या अभिनेत्रीच्या या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.