Chetan Bodke
मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमातून ऋतुजा बागवेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
अभिनेत्रीला सर्वाधिक ओळख मिळाली ती ‘अनन्या’ नाटकाच्या माध्यमातून
सोबतच अभिनेत्रीने ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेच्या माध्यमातून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
ऋतुजाने २००८मध्ये ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमुळे टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले.
ऋतुजा बागवे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर रिल्समुळे आणि फोटोंमुळे चर्चेत राहते.
गेल्या काही दिवसांपूर्वी ऋतुजाने पावसात भिजतानाचे काही फोटो शेअर केले होते.
ऋतुजाच्या फोटोमधील सौंदर्याची सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे.
पावसात भिजतानाचे ते फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत आहेत.