Chetan Bodke
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.
रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
आपल्या अभिनयाप्रमाणेच रसिका आपल्या फॅशनमुळेही चाहत्यांमध्येही चर्चेत असते.
नुकतंच अभिनेत्रीने ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.
रसिकाने या फोटोमध्ये एका पेक्षा एक सुंदर फोटो पोजेस देत तिने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
फॅन्सी हेअर स्टाईल करत ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केला आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडत आहे.
रसिकाच्या ह्या नव्या स्टायलिश लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.