Rasika Sunil: तुमची आवडती शनाया इतकी बदललीय?

Chetan Bodke

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया अर्थात रसिका सुनील

Rasika Sunil Photos | Instagram @rasika123s

रसिकाच्या नकारात्मक भूमिकेमुळे तिची सर्वत्रच चर्चा कायम होती.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

रसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

नेहमीच बोल्ड अवतारात दिसणाऱ्या रसिकाने हटके फोटोशूट केले.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

एका सणासाठी तिने खास फोटोशूट केले आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

सध्या हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

रसिकाच्या या खास अंदाजातील फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

तिच्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

रसिकाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

NEXT: विखुरलेले केसं अन् न्यूड मेकअप, सोनालीचा कधीही न पाहिलेला अंदाज

येथे क्लिक करा...