Rashmi Anpat: मन माझे उमलून गेले... रश्मीला पाहून चाहते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

मराठी मालिकेतला लक्षवेधी चेहरा म्हणून रश्मी ला ओळखले जाते.

Rashmi Anpat | Instagram

लोकप्रियता

कुलस्वामिनी, 'आई माझी काळूबाई', 'फ्रेशर्स', 'लेक माझी दुर्गा' या मालिकांमधून अभिनेत्री म्हणजे रश्मी अनपट ही एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.


Rashmi Anpat | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर रश्मी सक्रिय असते.

Rashmi Anpat | Instagram

सौंदर्य

रश्मीचा मराठमोळ्या रूपाने साऱ्यांनाच वेड लावले आहे.

Rashmi Anpat | Instagram

चाहत्यांच प्रेम

रश्मीचे फोटो पाहून चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Rashmi Anpat | Instagram

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत.

Rashmi Anpat | Instagram

NEXT: Maleesha Kharwa| धारावीच्या चाळीत राहणारी ही सुंदर मुलगी 'स्लम प्रिसेंस' म्हणून का ओळखली जाते?