Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कायमच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
प्राजक्ताने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने घागरा घालत सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीने नव्या लूकवर नॉर्मल मेकअप, लूकला साजेसे डायमंड ज्वेलरी असा लूक तिने केलेला दिसतोय.
प्राजक्ताचे हे नवे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करीत आहे.
प्राजक्ता नेहमीच चाहत्यांसोबत स्पेशल लूक शेअर करत असते.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये प्राजक्ताने ‘महाराणी येसुबाई’ यांचे पात्र साकारले होते. मालिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.