Chetan Bodke
मृण्मयी देशपांडे मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
विविध मालिका, उत्तम आशय असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची चाहत्यांमध्ये सोडलीय.
मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक डान्सर आणि एक उत्कृष्ट होस्टही आहे.
मृण्मयी लवकरच 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून होस्ट म्हणून आपल्या भेटीला येणार आहे.
सध्या प्रमोशननिमित्त अभिनेत्रीने एक नव्या लूकवरील काही फोटो शेअर केले.
अभिनेत्रीने यावेळी ब्लू रंगाचा स्कर्ट टॉप घातला आहे.
यामध्ये अभिनेत्रीने गोल्डन इयर रिंग्स घातले आहेत, तर ग्लॉसी मेकअप केला.
अभिनेत्रीच्या या लूकवर युजर्सने लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
मृण्मयी नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.