In Pics: निखळ हास्य, साजरं आर्याचं देखणं रूप!

साम टिव्ही ब्युरो

गायिका

आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर.

Aarya Ambekar | Instagram

गळ्यातलं ताईत झाली

'ती सध्या काय करते' चित्रपटातील तिने गायलेल्या गीताने आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे.

Aarya Ambekar | Instagram

नशीब आजमावलं

गायनक्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनयातही तिचं नशीब आजमावलं आहे.

Aarya Ambekar | Instagram

चाहतावर्ग

आर्याचा चाहतावर्ग मोठा आहे.

Aarya Ambekar | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर सक्रीय असते.

Aarya Ambekar | Instagram

फोटो

आर्या नेहमी तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Aarya Ambekar | Instagram

आर्या सध्या काय करते?

मात्र आर्या सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्या पडला आहे.

Aarya Ambekar | Instagram

गेट टुगेदर

नुकतंच आर्याने 'गेट टुगेदर' चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.

Aarya Ambekar | Instagram

Netx: कोण आहे ही दाक्षिणात्य सौंदर्यवती?

Krithi Shetty | Instagram