Sneha Wagh: चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले

Ruchika Jadhav

स्नेहा वाघ

स्नेहा वाघ ही एढक मराठी अभिनेत्री आहे.

Sneha Wagh | Instagram

फोटो

नुकतेच तिने पांढऱ्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Sneha Wagh | Instagram

न्यूड आयमेकअप

हा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड आयमेकअप केला आहे.

Sneha Wagh | Instagram

काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला ही स्नेहाची पहिलीच मालिका होती.

Sneha Wagh | Instagram

घराघरात पोहचली

पहिल्याच मालिकेतून ती घराघरात पोहचली.

Sneha Wagh | Instagram

खाजगी आयुष्य

स्नेहा तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील काही काळ चर्चेचा विषय ठरली होती.

Sneha Wagh | Instagram

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीमध्ये झळकल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपल्या करिअरच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

Sneha Wagh | Instagram

प्रोतिमा

सध्या ती प्रोतिमा या मालिकेत काम करत आहे.

Sneha Wagh | Instagram

Donal Bisht: उनसे मिली नजर के, मेरे होश उड गये

Donal Bisht | Saam tv
येथे क्लिक करा.