Ankush Dhavre
गौरी कुलकर्णी हे नाव सध्या मराठी मालिकांमध्ये चर्चेत असलेलं नाव आहे
ती अबोली या मालिकेतील अभिनयामुळे चर्चेत आली आहे
तिने २०१७ मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा पुरस्कार पटकावला होता.
या मालिकेत ती अबोलीची भूमिका साकारतेय
ती दिसायला खूपच देखणी आहे
अभिनेत्रीसह ती उत्तम डान्सर देखील आहे
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
या फोटोवर सोशल लाईक्सचा पाऊस पडत असतो