Prajakta Mali: स्वर्गातील 'अप्सरा' म्हणतात ती तूच का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

Prajakta Mali | Instagram

लोकप्रियता

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Prajakta Mali | Instagram

घायाळ

प्राजक्ताचा मनमोहक अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

Prajakta Mali | Instagram

चाहतावर्ग

प्राजक्ताच्या नवा लूक पाहून फॅन्सने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali | Instagram

वर्चस्व

आपल्या विनोदी शैलीनं तिनं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटोशूट

सोशल मीडियावर प्राजक्ता तिचे ट्रॅडिशनल लूकमधील फोटो पोस्ट केले

Prajakta Mali | Instagram

सौंदर्य

पारंपारिक वेशात प्राजक्ताचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Prajakta Mali | Instagram

स्टाईल

मराठमोळ्या अंदाजात प्राजक्ताने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Khushi Kapoor|तुला पाहावं अन् प्रेमातच पडावं! खुशीचा 'Bold' एथनिक लूक

येथे क्लिक करा...