Prashant Nakati Wedding Photos: संगीतकार प्रशांत नाकती प्रिया गोसावीसोबत अडकला लग्न बंधनात

साम टिव्ही ब्युरो

प्रशांत नाकतीनं बांधली लगीनगाठ

प्रसिद्ध संगीतकार 'प्रशांत नाकती' प्रियासोबत अडकला लग्न बंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर केले.

Prashant Nakati Wedding | Saam TV

मिलिनीयर

मराठी संगीत विश्वात 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणाऱ्या संगीतकार प्रशांत नाकती लग्नबंधनात अडकला आहे.

Prashant Nakati Wedding | Saam TV

दिमाखदार लग्न सोहळा

प्रशांत नाकती आणि प्रिया गोसावी यांचा विवाहसोहळा मराठमोळ्या पद्धतीत पनवेल येथे पार पडला.

Prashant Nakati Wedding | Saam TV

कलाकारांची हजेरी

लग्न सोहळ्याला जवळपास २०० हून अधिक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Prashant Nakati Wedding | Saam TV

कलाकारांकडून शुभेच्छा

विनायक माळी, गायक हर्षवर्धन वावरे, गायक रवींद्र खोमणे, गायक केवल वाळंज, गायिका सोनाली सोनावणे, संगीतकार कुणाल करण यांची हजेरी.

Prashant Nakati Wedding | Saam TV

तसेच विशाल फाले, नीक शिंदे, रितेश कांबळे, विजय सोनावणे, गौरी पवार अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती‌.

Prashant Nakati Wedding | Saam TV

प्रशांतचा मोठा चाहतावर्ग

प्रशांतच्या गाण्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग देखील आहे.

Prashant Nakati Wedding | Saam TV

फेमस गाणी

प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी गाणी तुफान व्हायरल झाली.

Prashant Nakati Wedding | Saam TV

Next : श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो

क्लिक करा