Jiya Shankar: जियाचे फोटो पाहून म्हणाल, वेड तुझा प्रणय हळवा…

Pooja Dange

जिया शंकर आता हे नाव चांगलचं प्रचिलित झालं आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जियाने वेड या चित्रपटातून साऱ्यांची मने जिंकली आहेत.

Jiya Shankar | Instagram/ @jiyaashankarofficial

'वेड'मध्ये जियाच्या निशा या भूमिकेने चाहते प्रेमवेडे झाले आहेत.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

सोशल मीडियावर जिया फोटोच्या माध्यमातून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

नुकतेच जियाने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

ब्लॅक आऊटफिटमध्ये जिया ग्लॅमरस दिसत आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जियाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

अनेकांनी जियाच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

NEXT: Monalisa|मोनालिसाचा बोल्डनेस आवरेना, फोटो पाहून चाहते बेभान!

MONALISA | Instagram @aslimonalisa
येथे क्लिक करा