Manasvi Choudhary
घर- बंदूक- बिरयानी फेम अभिनेत्री सायली पाटील सध्या चर्चेत आहे.
मुळची पुण्याची सायली इंटनशिपनिमित्त मुंबईला आली होती.
दरम्यान नागराज मंजुळे याच्या सैराट चित्रपटासाठी तिची निवड झाली
यानंतर सायली झुंड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली.
अलिकडेच अभिनेत्री घर -बंदूक- बिरयानी या चित्रपटात होती
सोशल मीडियावर सायली चाहत्यांच्या संपर्कात असते.
या साडीतील फोटोमध्ये सायलीचं सौंदर्य चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.