Glass Marathi Meaning: पाण्याच्या ग्लासला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

इंग्रजी नावे

रोजच्या जीवनात आपण काही वस्तू या इंग्रजी नावानेच ओळखतो.

Glass | Saam Tv

समजण्यास सोपे

इंग्रजी नाव हे मराठी नावापेक्षा समजण्यास सोपे वाटते.

Glass | Saam Tv

ग्लास

रोज वापरणारा ग्लास या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात.

Glass | Saam Tv

मराठी अर्थ

ग्लासचा मराठी अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Glass | Saam Tv

पिण्याचा पेला

ग्लासला मराठी भाषेत पिण्याचा पेला असं म्हतात.

Glass | Saam Tv

पेला

ग्लाससाठी पेला हा मराठी शब्द आहे.

Glass | Saam Tv

NEXT: OYO हॉटेलचा फूल फॉर्म तुम्हाला माहितीये का?

येथे क्लिक करा...