ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोशल मीडियावरील सर्वात लक्षवेधी चेहरा म्हणजे गौतमी पाटील.
आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.
महाराष्ट्रात कुठेही गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.
गौतमी तिच्या अदाकारी आणि नृत्याने भुरळ घालते
तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.
कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.