Sanika Bhoite Photos: सानिकाची स्टाईल, स्माईल, लूक सारंच भारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फेमस इन्फ्लुएन्सर

सानिका प्रसिद्ध मराठी इन्स्टाग्राम स्टार आहे.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सोशल मीडिया स्टार

सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी तिने लाल रंगाच्या टॉप आणि निळ्या रंगातील जीन्सवरचे फोटो शेअर केले होते.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सिंपल लूक

सानिकाचा फोटोमधील लूक अत्यंत सिंपल असला तरी तिच्या चाहत्यांचा प्रेम भरभरुन मिळतं.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

भन्नाट कॅप्शन

I’m not a Hot Mess, I’m a Spicy Disaster, असं कॅप्शन सानिकाने तिच्या फोटोंना दिलं आहे.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

फोटोवर लाई्क्सचा पाऊस

या फोटोंना आता पर्यंत 1.63 लाखांहून अधिक लाई्क्स मिळाल्या आहेत.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

इन्स्टावर 9.50 लाखांहून अधिक फॉलोअर्स

सध्या सानिकाचे इन्स्टाग्रामवर साडेनऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

म्युझिक अल्बम

सानिक अनेक मराठी म्युझिक अल्बममध्येही झळकली आहे.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

NEXT: नुसता जाळ... अवली शिवालीचे लव्हली फोटो

Shivali Parab | Shivali Parab