Hindavi Patil: गुंतला तुझ्यात हा जीव बावरा,पिरमाचा सार छेडी हा गारवा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रिल्स स्टार

हिंदवी पाटील ही मराठी इन्स्टाग्राम स्टार आहे

Hindavi Patil | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर हिंदवी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Hindavi Patil | Instagram

आवड

हिंदवीला वेगवेगळ्या अंदाजातले फोटो काढायला आवडतात.

Hindavi Patil Fashion | Instagram

भुरळ

हिंदवीचे हटके फोटोंनी चांगलीच भुरळ घातली आहे.

Hindavi Patil | Instagram

सौंदर्य

गुलाबी रंगाच्या साडीत हिंदवीने तिचे सौंदर्य खुलवलं आहे.

Hindavi Patil Glow | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर हिंदवीचे फोटो व्हायरल होत आहेत.

Hindavi Patil | Instagram

ओळख

हिंदवी मॉडेल म्हणून देखील ओळखू लागली आहे.

Hindavi Patil | Instagram

NEXT: Aarya Ambekar Birthday|जशी सुरांची राणी,तशीच सौंदर्याची खान...

येथे क्लिक करा...