Srushti Ambavale: 'नाव लक्षात ठेवा'; सृष्टीच्या नव्याकोऱ्या कारसोबतचे फोटो व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

सृष्टी मराठी इन्स्टा रील स्टार

सृष्टी प्रसिद्ध मराठी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे.

srushti ambavale | Instagram @srushtiambavale5

सोशल मीडियावर अॅक्टिव

सृष्टीने तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

srushti ambavale | Instagram @srushtiambavale5

महिंद्रा थार

सृष्टीने महिंद्राची थार ही कार खरेदी केली आहे.

srushti ambavale | Instagram @srushtiambavale5

नव्या कारसोबतचे फोटो व्हायरल

आपल्या नव्या गाडीसोबतचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

srushti ambavale | Instagram @srushtiambavale5

पोस्टचं कॅप्शनही भारी

काळ्या रंगाच्या कारसोबतचे फोटो शेअर करताना 'नाव लक्षात ठेवा' असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.

srushti ambavale | Instagram @srushtiambavale5

हिंदवी पाटीलकडूनही अभिनंदन

हिंदवी पाटीलनेही तिच्या पोस्टवर अभिनंदन असा रिप्लाय केला आहे.

srushti ambavale | Instagram @srushtiambavale5

78 हजारांहून अधिक लाईक्स

आतापर्यंत तिच्या फोटोला 78 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

srushti ambavale | Instagram @srushtiambavale5

सृष्टीचे इन्स्टावर 9.88 लाख फॉलोअर्स

सृष्टीचे सध्या इन्स्टाग्रामवर 9.88 लाख फॉलोअर्स आहेत.

srushti ambavale

NEXT : काय ती GYM, काय तो POOL... सानिकाचे फोटो पाहून तुमच्या हृदयात वाजेल समथिंग

Sanika Bhoite | Sanika Bhoite