Hruta Durgule : ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळेचा घायाळ करणारा लूक

Shivani Tichkule

हृता दुर्गुळे मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Hruta Durgule Photos | Instagram

हृता तिच्या सौंदर्याने साऱ्यांनाच मोहिनी घालते.

Hruta Durgule Age | Instagram

अलीकडेच हृताने तिचे खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर हृता कायम चर्चेत असते.

Hruta Durgule Movie | Instagram

नुकतेच हृताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Hruta Durgule Red dress | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये हृताने लाल रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Hruta Durgule simle | Instagram

‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते.

Hruta Durgule family | Instagram

सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Hruta Durgule Husband | Instagram

Next : नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर; सोनालीचा मराठमोळा लूक चर्चेत