Aarya Jadhao:मराठमोळ्या पोरीच्या ‘नऊवारी रॅप’ने लावले तरूणाईला याड!

साम टिव्ही ब्युरो

MTV वरील Hustle 2.0 हा शो रॅपर आर्या जाधवमुळे सध्या ट्रेंड करत आहे.

Aarya Jadhao | Saam Tv

आर्याचा शोमधील धमाकेदार स्वॅग तिच्या चाहत्यांना प्रभावित करत आहे.

Aarya Jadhao | Saam Tv

आर्याच्या रॅपने सोशल मीडियावर साऱ्यानाच वेड लावले आहे.

Aarya Jadhao | Saam Tv

नऊवारी साडीत मराठमोळ्याने आर्याने तिचा हटके स्वॅग दाखविला आहे.

Aarya Jadhao | Saam Tv

आर्या जाधव मुळची अमरावतीची आहे.

Aarya Jadhao | Saam Tv

गायनाची प्रचंड आवड असणारी आर्या रॅप सॉंग या गाण्यांसाठी ओळखली जाते.

Aarya Jadhao | Saam Tv

कोरोना काळात आर्याचे टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

Aarya Jadhao | Saam Tv

आर्याने मराठमोळ्या संस्कृतीने आणि स्पष्ट गायनाने सर्वाचींच मनं जिंकली आहेत.

Aarya Jadhao | Saam Tv

QKया नावाने आर्याचे युट्यूब चॅनल देखील आहे. जेथे ती अनेक तिचे व्हिडीओ शेअर करत असते.

Aarya Jadhao | Saam Tv
येथे क्लिक करा...