इन्स्टाग्रामवर १२ मिलियन फॉलोवर्स असणारी मराठी मुलगी Nita Shilimkar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निता शिळीमकर ही सोशल मीडिया स्टार आहे.

Nita Shilimkar | Instagram

निता शिळीमकर २६ वर्षाची मराठी मुलगी असून मुबंईत जन्मलेली आहे.

Nita Shilimkar | Instagram

निता ही सोशल मीडियावर तिचे फोटो व्हीडिओ पोस्ट करत असते.

Nita Shilimkar | Instagram

अल्पावधीतच निताने ही प्रसिध्द मिळवली आहे.

Nita Shilimkar | Instagram

निताचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Nita Shilimkar | Instagram

युट्यूबर देखील निताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Nita Shilimkar | Instagram

निताचे इन्स्टाग्रामवर १२.४ मिलियन फॅनफॉलोविंग आहे.

Nita Shilimkar | Instagram

NEXT: घरात आजच 'हे' बदल करा, तुम्हांला कधीच पैश्यांची चणचण जाणवणार नाही

Home Vastu Tips | Canva