Aditi Dravid: हिचं सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल, ‘सावन मैं लग गयी आग...’

Chetan Bodke

चित्रपटाची कमाई

सध्या सोशल मीडियावर केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ची तुफान चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३९ कोटींपर्यंत कमाई केली आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

गाण्याची लेखिका कोण?

सध्या चित्रपटातील मंगळागौर हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. हे गाणं तुम्हाला ठाऊक आहे का नेमकं कोणी लिहिलंय

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

आदितीने लिहिलेलं गाणं

मंगळागौर हे गाणं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम आदिती द्रविड हीने लिहिले असून लोकप्रिय गायिका सावनी रवींद्रनं गायलंय.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

गाण्याला नेटकऱ्यांकडून प्रतिसाद

हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या गाण्याला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आतापर्यंत गाण्याला ३४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

सोशल मीडियावर ट्रेंडिंगला गाणं

सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी गाण्यावर रिल्स बनवत शेअर देखील केल्या आहेत.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

संगीत दिग्दर्शकांनी गाण्याबद्दल विचारले

एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती की, मला या चित्रपटातील गाणे मंगळागौर हे गाणं संगीत दिग्दर्शक साई पियूष यांनी मला लिहिण्यासाठी सांगितलं, मी त्यांना वेळ न दवडता गाण्याबद्दल होकार दिला.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

गाणं लिहिणं मजेशीर टास्क

चित्रपटाची कथा फारच उत्तम असून मला हे गाणं लिहिणं माझ्यासाठी मजेशीर टास्क होता. चित्रपटात तगडीस्टार कास्ट असल्याने आणखीनच गंमत आली.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

गाणं लिहिताना वेगळीच गंमत

मंगळागौरीची गाणी, ओव्या खूप जुनी आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्यानिमित्ताने हे गाणं तयार करणं हे साई पियूशने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

अभिनेत्रीची चर्चा

आदिती द्रविड नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा देखील होते.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

NEXT: तुझं सौंदर्य पाहून अधिर मन झाले....

Shraddha Das Photos | Instagram/ @shraddhadas43