ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्पृहा जोशी मराठीतील प्रसिद्ध नाव
स्पृहा केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे
स्पृहा तिच्या सुमधूर आवाजाने कायमच मत्रमुग्ध करत असते.
स्पृहाच्या अभिनयाचा दमदार चाहतावर्ग आहे.
मराठी पारंपारिक लूकमध्ये स्पृहा चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
निळ्या साडीत स्पृहा सुंदर दिसते आहे.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.